दिग्गजांच्या ‘गड, किल्ल्यांना’ धक्का देत अनपेक्षीत निकाल
बुलडाणा, दि. 24 - बुलडाणा जिल्हा परिषद, पंचायत समिती 2017 साठी झालेल्या निवडणूकीचे निकाल आज जाहीर झाले. अपेक्षेप्रमाणे या वेळेस धक्कादायक निकाल समोर आलेचं... काही ठिकाणी नवख्यांनी बाजी मारली तर काही ठिकाणी जुन्या मातब्बर नेत्यांना पराभवाची चव चाखावी लागली. जिल्हा परिषदेच्या 60 जागांसाठी तर पंचायत समितीच्या 120 जागांसाठी 16 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात आले. मतदानानंतर उमेदवारांसह कार्यकर्त्यांना आणि सामान्य जनतेला असलेली निकालाची उत्कंठा अनपेक्षीत निकालांसह आज संपली. काही ठिकाणी ‘प्रताप’ घडता घडता राहिला तर काही ठिकाणी प्रस्थापीतांच्या किल्ल्यांना सुरूंग लागला.
मागील 2012 चे जिल्हा परिषदेचे निकाल लक्षात घेता कार्यकर्त्यांच्या मनाविरुध्द पक्षश्रेष्ठींनी लादलेले निर्णयाचे उत्तर त्यांनी बोलून न दाखविता कृतीतून दिले असेच म्हणावे लागेल. काँग्रेसच्या अंतर्गत कलह, कार्यकर्त्यांची नाराजी यांच्या चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू होती. कित्येक ठिकाणाहून नाराजीचे सुर उमटत होते. त्यामुळेच की काय मागील निवडणूकीच्या तुलनेत यावेळेस 8 जागा काँग्रेसला गमवाव्या लागल्यात. भाजपाने मात्र 4 जागांवरून उडी घेत 24 जागा मिळविल्या. तर रॉ.काँ.08, शिवसेना 09, भारीप बमसं 2, अपक्ष 3 याप्रमाणे जागा मिळविण्यात यशस्वी झाले. स्पष्ट बहूमत मात्र कोणाकडेच नाही. सर्वाधिक जागा भाजपाकडे असल्याने भाजप सत्तेत आल्यास कोणास सोबत घेवून येतो हे पहावे लागेल.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 60 गटांकरीता आणि पंचायत समित्यांच्या 120 गणांकरीता दि. 16 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान पार पडले. या निवडणूकीची मतमोजणी आज 23 फेब्रुवारी 2017 घेण्यात आली. मतमोजणीची सुरूवात सकाळी 10 वाजेपासून प्रत्येक तालुक्यात झाली. जिल्ह्यातील 60 जिल्हा परिषद गट व 120 पंचायत समिती गणांकरीता जाहीर झाले असून ते पुढीलप्रमाणे आहेत .
जिल्हा परिषद : तालुकानिहाय एकूण जागा, पक्षनिहाय बलाबल व जिल्हा परिषद सदस्यपदी विजयी झालेले उमेदवार :
बुलडाणा : एकूण जागा 6, पक्षीय बलाबल - भाजप 0, राष्ट्रवादी काँग्रेस 2, काँग्रेस 3, शिवसेना 1
विजयी उमेदवार - देऊळघाट - दत्तात्रय श्रीराम लहाने (रा.काँ), सावळा - सविता गणेश बाहेकर (रा.काँ), साखळी - जयश्रीताई शेळके (काँग्रेस), मासरूळ - कमलबाई जालींदर बुधवत (शिवसेना), रायपूर - साधना दिलीप जाधव (काँग्रेस), धाड - सौदाग हीना मोहम्मद रिजवान (काँग्रेस).
चिखली : एकूण जागा 7, पक्षीय बलाबल - भाजप 3, राष्ट्रवादी काँग्रेस 0, काँग्रेस 2, शिवसेना 1, अपक्ष 1
विजयी उमेदवार : उंद्री - श्वेता महाले (भाजप), अमडापूर - शाम पठाडे (भाजप), केळवद - डॉ. नंदनी खेडेकर (अपक्ष), इसोली - गोदावरी सुधाकर धमक (काँग्रेस), सवणा- शरद दत्तात्रय हाडे (शिवसेना), मेरा खु - सुनंदा हरीदास शिनगाने (भाजप), मेरा बु - अशोक पडघान (काँग्रेस).
देऊळगांव राजा : एकूण जागा 3, पक्षीय बलाबल - भाजप 0, राष्ट्रवादी काँग्रेस 1, काँग्रेस 1, शिवसेना 1
विजयी उमेदवार : दे. मही- रियाजखाँ पठाण (राष्ट्रवादी काँग्रेस), सिनगांव जहागीर - शिला धनशीराम शिपणे (शिवसेना), सावखेड भोई - मनोज देवानंद कायंदे (काँग्रेस).
मलकापूर : एकूण जागा 3, पक्षीय बलाबल - भाजप 2 , राष्ट्रवादी काँग्रेस 1, काँग्रेस 0, शिवसेना 0
विजयी उमेदवार : नरवेल - मंगलाबाई संतोष रायपूरे (राष्ट्रवादी काँग्रेस), देवधाबा - केदार एकडे (भाजपा), दाताळा - उमाताई शिवचंद्र तायडे (भाजपा).
सिं.राजा : जागा 5, पक्षीय बलाबल - भाजप 1 , अपक्ष 1, राष्ट्रवादी काँग्रेस 3, काँग्रेस0, शिवसेना 0
विजयी उमेदवार : किनगांव राजा - सरस्वती लक्ष्मण वाघ (भाजपा), साखरखेर्डा - राम जाधव (रा.काँ), शेंदूर्जन - दिनकर देशमुख (रा.काँ), दुसरबीड - सिंधुताई खंडारे (रा.काँ), सोनोशी - पुनम विजय राठोड (अपक्ष).
मेहकर : एकूण जागा 6, पक्षीय बलाबल - भाजप 1 , राष्ट्रवादी काँग्रेस 0, काँग्रेस 1, शिवसेना 4
विजयी उमेदवार : सोनाटी - मनीषा संतोष चनखोरे (शिवसेना), अंजनी बु- आशिष खराटे (शिवसेना), घाटबोरी - तेजराव जाधव (शिवसेना), जानेफळ - मनिषा नितीन पवार (काँग्रेस), दे. माळी- संजय वडदकर (भाजपा), डोणगांव - राजू पळसकर (शिवसेना).
खामगांव : एकूण जागा 7, पक्षीय बलाबल - भाजप 7 , राष्ट्रवादी काँग्रेस 0, काँग्रेस 0, शिवसेना 0
विजयी उमेदवार : घाटपूरी - जयश्री विनोद टिकार (भाजपा), सुटाळा बु - मालुबाई ज्ञानदेव मानकर (भाजपा), पि.राजा - पुंडलीक भिकाजी बोंबटकर (भाजपा), कुंबेफळ - रेखा महाले (भाजपा), लाखनवाडा - वर्षा उंबरकर (भाजपा), अटाळी - आशा चिमणकर (भाजपा), अंत्रज - डॉ. गोपाल गव्हाळे (भाजपा).
संग्रामपूर : एकूण जागा 4, पक्षीय बलाबल - भाजप 2 , राष्ट्रवादी काँग्रेस 0, काँग्रेस 1, शिवसेना0, भारीप 1
विजयी उमेदवार : सोनाळा - प्रमोद खोद्रे (भाजपा), पातुर्डा - ज्ञानदेव भारसाकळे (भाजपा), पळशी झांशी- भगतसिंग पवार (भारीप), बावनबीर - मिनाक्षी हागे (काँग्रेस).
नांदुरा : एकूण जागा 4, पक्षीय बलाबल - भाजप 1 , राष्ट्रवादी काँग्रेस 0, काँग्रेस 2, शिवसेना0, अपक्ष 1
विजयी उमेदवार : निमगांव - मधुकर गोपाळ वडोदे (भाजपा), दहीवडी - यशोदाबाई बलदेवराव चोपडे (काँग्रेस), चांदूर बिस्वा - संतोष गुलाब पाटील (काँग्रेस), वडनेर भोलजी - सुनंदा वसंतराव भोजने (अपक्ष)
शेगांव : एकूण जागा 3, पक्षीय बलाबल - भाजप 2 , राष्ट्रवादी काँग्रेस 0, काँग्रेस 0 , शिवसेना0, भारीप 1
विजयी उमेदवार : माटरगांव - ज्योती देवचे (भाजपा), अळसणा - राजाभाऊ भोजने (भारीप), चिंचोली कारफार्मा - उषा पांडुरंग सावरकर (भाजपा).
जळगांव जामोद : एकूण जागा 4, पक्षीय बलाबल - भाजप 4 , राष्ट्रवादी काँग्रेस 0, काँग्रेस 0 , शिवसेना 0,
जामोद - रूपाली काळपांडे (भाजपा), वडशिंगी - राजेंद्र उमाळे (भाजपा), आसलगांव - मंजूषा तिवारी (भाजपा), पिंपळगाव काळे - श्रीराम अवचार (भाजपा).
मोताळा : एकूण जागा 4, पक्षीय बलाबल - काँग्रेस 3, भाजप 1.
विजयी उमेदवार : कोथळी - जयश्री खाकरे (काँग्रेस), पिंप्री गवळी - महेंद्र सावंत गवई (काँग्रेस), रोहीणखेड -उज्ज्वला गणेश मोरे (काँग्रेस), धामणगांव बढे - निरंजन नामदेव वाढे (भाजपा),
लोणार : एकूण जागा 4, पक्षीय बलाबल - शिवसेना 2, भाजप 0 , राष्ट्रवादी काँग्रेस 1, काँग्रेस 1,
विजयी उमेदवार : सुलतानपूर - रेणुका दिलीप वाघ (शिवसेना), वढव - राजेश श्रीराम मापारी (काँग्रेस), किनगांव जट्टू- गुलाब इंगळे (रा.काँ), पांग्रा डोळे - गोदावरी भगवान कोकाटे (शिवसेना),
पंचायत समिती गण : पक्षीय बलाबल
बुलडाणा : एकूण जागा 12, पक्षीय बलाबल : शिवसेना 2, काँग्रेस 5, भाजपा 2, भारीप 1, स्वाभीमानी शेतकरी संघटना 1, राष्ट्रवादी काँग्रेस 1. खामगांव : एकूण जागा 14, पक्षीय बलाबल : भाजपा 10, काँग्रेस 4. जळगाव जामोद : एकूण जागा 8, पक्षीय बलाबल - काँग्रेस 2, भाजपा 4, भारीप 1, शिवसेना 1, चिखली : एकूण जागा 14, पक्षीय बलाबल : भाजपा 7, काँग्रेस 5, अपक्ष 1, शिवसेना 1, दे. राजा : एकूण जागा 6, पक्षीय बलाबल : शिवसेना 1, राष्ट्रवादी काँग्रेस 4, भाजपा 1. सिंदखेड राजा : एकूण जागा 10, पक्षीय बलाबल : राष्ट्रवादी काँग्रेस 4, शिवसेना 3, भाजपा 3, लोणार : एकूण जागा 8, पक्षीय बलाबल : काँग्रेस 2, राष्ट्रवादी काँग्रेस 2, शिवसेना 4 . मेहकर : एकूण जागा 12, पक्षीय बलाबल : शिवसेना 9, काँग्रेस 2, भाजपा 1, शेगांव : एकूण जागा 6, पक्षीय बलाबल : भाजप 1, भारीप 3, काँग्रेस 2. संग्रामपूर : एकूण जागा 8, पक्षीय बलाबल : भाजपा 4, भारीप 2, शिवसेना 1, काँग्रेस 1. मोताळा : एकूण जागा 8, पक्षीय बलाबल : काँग्रेस 4, शिवसेना 2, भाजपा 1, भारीप 1 . नांदुरा : एकूण जागा 8, पक्षीय बलाबल : काँग्रेस 4, शिवसेना 2, भाजपा 1, अपक्ष 1. मलकापूर : एकूण जागा 6, पक्षीय बलाबल : भाजपा 4, राष्ट्रवादी काँग्रेस 2.

Post Comment