जळगांव जा. जि.प.मधे कमळ फुलले
बुलडाणा, दि. 24 - बहुचर्तीत जि.प. निवडणुकांची अंतीम स्पर्था संपली. तालुक्यातील चारही जागांवर बिजेपी च्या पैलवानांची सरशी झाली. तालुक्यात राजकीय दंगलीत बिजेपी चे चारही उमेदवार सुलतान ठरले. जामोद जि.प. सर्कल मधे भाजपा च्या रुपाली अशोक काळपांडे यांना 5692 मते मिळालीत तर त्यांच्या प्रतीस्पर्धी काँग्रेसच्या पुष्पा शंकर धुर्डे यांना 3421 मते मिळालीत. काळपांडे यांचा 2271 मतांनी विजय झाला. भारीपच्या खान नजहत आरा बेगम यांना 2514 मते मिळाली सेनेच्या मंदा भास्कर बानाईत यांना 1972 मतांवर समाधान मानावे लागले.
वडशिंगी जि.प. सर्कल मधे बिजेपी चे राजेंद्र रामभाऊ उमाळे विजयी झाले त्यांना 6028 मते मिळाली तर त्यांचे निकटचे प्रतीस्पर्धी दत्तात्रय यशवंतराव घाईट यांना 5556 मते मिळाली. काँग्रेस च्या रंगराव विनायकराव देशमुख यांना 4681 मते मिळाली तर भारीप चे दिनकर गुलाबराव दाभाडे यांना 1418 मते मिळाली.
आसलगांव मतदार संघात बिजेपी च्या मंजुषा विजय तिवारी यांना सर्वाधीक 5786 मते मिळाली त्यांच्या विरुध्द काँग्रेसच्या ज्योती अशोक ढोकणे यांना 5405 मते मिळाली , सेनेच्या मंजु श्यामसुंदर चांडक यांना 1204 मते मिळाली तर भारीप च्या महेमुन्नीसा अताउल्ला खान यांना 1114 मते मिळाली.
पिंपळगांव काळे सर्कला ला बिजेपीचे श्रिराम बाबुराव अवचार विजयी झाले त्यांना 6297 मते मिळाली तर काँग्रेस च्या उमेदवार पुजा प्रकाश अवचार यांना 5936 मते मिळाली . भारीप चे तुळशिराम निनाजी झाल्टे यांना 2612 मते मिळाली..... एकंदरीत जळगांव जा. तालुक्यात आधी जळगांव नगर परीषद , जळगांव पंचायत समिती व जि.प. च्या चारही जागा राखत भाजपा ने आपले निर्वीवाद वर्चस्व निर्माण केले....

Post Comment