Breaking News

सिक्किमच्या राज्यपालांच्या उपस्थितीत माजी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांकडून वाठारकरबापूंना आदरांजली

कराड, दि. 30 (वार्ताहर) : जनता उद्योग समुहाचे शिल्पकार कै. विलासराव पाटील-वाठारकर यांच्या ऐंशीव्या जयंतीनिमित्त त्यांना माजी मुख्यमंत्री आ.  पृथ्वीराज चव्हाण, सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. आनंदराव पाटील, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले.
उद्योगपती एल. सी. शहा, राजाभाऊ पाटील-उंडाळकर, सारंग पाटील, प्रकाशबापू पाटील, जयंतकाका पाटील, अशोकराव पाटील, कराड दक्षिण राष्ट्रवादीचे  अध्यक्ष दत्तात्रय पाटील, माजी अध्यक्ष बबनराव शिंदे, वसंतराव पाटील-कोरेगावकर, आण्णासो जाधव, बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, प्रमोद शिंदे,  राहूल चव्हाण, जावेद शेख, प्रदिप जाधव, दिलीपराव जानुगडे , वाठारचे सरपंच विलास पाटील, सोसायटी चेअरमन ह्रदयनाथ पाटील, पांडूरंग गावडे, सुभाष  पाटील, पांडूरंग यादव, विलास यादव, कराड जनता बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर व वाठारकर कुटूंबिय उपाध्यक्ष विकासराव धुमाळ, ज्येष्ठ संचालक  शंभूशेठ लाहोटी, दिलीपभाऊ चव्हाण, राजीव शहा, डाँ. परेश पाटील, आकाराम शिंगण, डी. डी. पाटील, शंकरराव पाटील, प्रा. एस. के. उर्फ शिवाजीराव  पाटील, प्रकाश तवटे, रमेश गायकवाड, डाँ. परेश पाटील, वसंतराव शिंदे, प्रा. राजेंद्र पाटोळे, सीए अनिल यादव, डाँ. संजय जाधव, अनिल पाटील, मुख्य  कार्यकारी अधिकारी विलासराव सुर्यवंशी, दिपकसिंह पाटणकर व वरिष्ठ अधिकारी, बँकेचे सभासद व ग्राहक तसेच कराड जनता बँक व जनता समुहातील सर्व  संस्थांचे संचालक, अँड. दिपक थोरात, प्रा. सचिन कुराडे, अजितराव घारे, जयेश साळूंखे, आबा मोहिते, शरद पाटील, सुनिल चव्हाण, जनता बझारचे अध्यक्ष  प्रल्हादराव पवार, आनंदराव शिंदे, मारुती दिवटे, मिलींद पाटील, मोहनराव डकरे सर, आनंदराव थोरात, अशिष थोरात, सविनय कांबळे, अल्ताफहुसेन मुल्ला,  मनोहर थोरात, अजय शहा, पंढरीनाथ खबाले, धिल्लन पाटील, विकास पाटील, हणमंतराव वाघ, शामराव शिंगण, शंकरराव खबाले यांच्यासह विविध क्षेत्रातील  मान्यवरांनी बापूंच्या प्रतिमेला अभिवादन करुन श्रध्दांजली अर्पण केली.
यावेळी उपस्थित राजेश पाटील-वाठारकर, डाँ. परेश पाटील, जयवंतराव पाटील, निरंत पाटील, समीर पाटील-वाठारकर, व वाठारकर कुटूंबिय यांच्याशी या  मान्यवरांनी संवाद साधत कै. वाठारकरबापूंशी संबंधीत आठवणींना उजाळा देत बापूंचे स्मरण केले.