श्रीगोंदा तालुक्यात जि.प व पंचायत समिती मध्ये भाजपाची सरशी
। दिग्गजांनी विजय खेचुन आणला । अनेकांचे पाणीपत नहाटांचा पराभव
अहमदनगर, दि. 24 - श्रीगोंदा प्रतिनिधी श्रीगोंदा तालुक्यात जि.प व पंचायत समिती मध्ये भाजपाची सरशी तालुक्यामध्ये दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले तालुक्यामध्ये माजी मंत्री बबनराव पाचपुते व त्यांचे बंधू सदाशिव पाचपुते यांनी सामान्य कार्यकत्यांच्या जीवावर ही मोठी निवडणूक लढविली होती त्यामुळे भाजपाची तालुक्यामध्ये सरशी झाली काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रभाव दिसून आला नाही कारण की, आमदार राहुल जगताप यांच्या गावातूनच ताराबाई दिनकर पधरकर या सामान्य उमेदवाराला भरपूर प्रमाणात मतदान झाले या वरूनच असे दिसते की तालुक्यात आमदाराचा प्रभाव कमी झाला आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या पक्षामध्ये वरचस्व असणारे हरिदास शिर्के,दत्ता पानसरे,काँग्रेस राष्ट्रवादी महायुतीचे बाळासाहेब नहाटा,बाळासाहेब गिरमकर अशा दिग्गजांच्या कुटुंबातील व्यक्तींना पराभव पत्करावा लागला यावेळी मांडवगण गटातून माजी जि.प.अध्यक्ष बाबासाहेब भोस यांची सूनेचा 246 मताने पराभव असेल तरी हा विजय आमदार अरुण जगताप यांना त्यांचा उमेदवार कमी फरकाने निवडून आल्यामुळे हा विजय जगतापाना जिव्हारीस लागण्या सारखा आहे. या वेळेस काँग्रेसचे अनुराधा नागवडे तालुक्यात सर्वात ज्यास्त 8034 एवढ्या मत धिक्यानी निवडून आल्या तर काष्टी गटातून सदाशिव पाचपुते 7434 एवढ्या मत धिक्यानी निवडून आलेपुढीलप्रमाणे तालुक्यातील विजयी व पराभूत उमेदवार ची यादी
श्रीगोंदा तालुक्यातील 6 जि प गट व 12 पं समिती गण निकाल पुढील प्रमाणे ः
* बेलवंडी गट
अनुराधा नागवडे 14954 (काँग्रेस) विजयी
सुजाता जाधव 6920 (भाजपा)
सुनीता हिरडे 1739 (सेना)
रत्नमाला ठुबे 262 (अपक्ष)
नोटा 253
* बेलवंडी गण
आण्णासाहेब शेलार 6918 (काँग्रेस)विजयी
सावता हिरवे 4579 (भाजपा)
संतोष जठार 723 (सेना)
अतुल वाजे 578 (अपक्ष)
नोटा 116
* हंगेवाडी गण
जिजाबापू शिंदे 5083 (काँग्रेस) विजयी
संदिप नागवडे 2326 (भाजपा)
किसन मासाळ 402 (सेना)
भाऊसाहेब मांडे 342 (स्वाभिमानी शेतकरी संघटना)
मल्हारी धायगुडे 287 (अपक्ष)
अनिल वीर 2121 (अपक्ष)
नोटा 154
* आढळगाव गट
बेबी गिरमकर 8653 (काँग्रेस)
पंचशीला गिरमकर 9845 (भाजपा) विजयी
किरण म्हस्के 4948 (अपक्ष)
अलका वागस्कर 1809 (सेना)
योगिता शिर्के 214 (अपक्ष)
नोटा 177
* आढळगाव गण
मनिषा नाहाटा 3827 (काँग्रेस)
मनीषा कोठारे 5845 (भाजपा) विजयी
छाया रासकर 955 (सेना)
अनुराधा ठवाळ 2595 (अपक्ष)
नोटा 136
* पेडगाव गण
शोभा शिर्के 4489 (काँग्रेस)
प्रतिभा झिटे 5914 (भाजपा) विजयी
वैशाली भदे 1696 (सेना)
नोटा190
* काष्टी जि प गट
सदाशिव पाचपुते 14822(भाजपा) विजयी
अरूणराव पाचपुते 7388 (काँग्रेस)
श्रीपाद ख्रिस्ती 273 (सेना)
योगेश खेंडके 347 (बसपा)
लक्ष्मण नलगे 134 (अपक्ष)
सचिन पाचपुते 425 (अपक्ष)
अमोल गिरमकर 265 (अपक्ष)
किरण कुरूमकर 221 (अपक्ष)
विलास राहिंज 119 (अपक्ष)
नोटा 174
* काष्टी गण
अमोल पवार 8075 (भाजपा) विजयी
औदुंबर भोसले 3467 (काँग्रेस)
किसन माळी 470 (सेना)
सुमन चव्हाण 139 (बसपा)
किसन वाघ 549 (अपक्ष)
नोटा 196
* लिंपणगाव गण
नानासाहेब ससाणे 6372 (भाजपा) विजयी
राघू जगताप 3805 (काँग्रेस)
महादेव ओव्हळ 541 (सेना)
प्रविण सुडगे 368 (बसपा)
विठ्ठल माने 379 (अपक्ष)
शशीकांत ससाणे 141 (अपक्ष)
नोटा 166
* येळपणे गट
कोमल वाखारे 13076(राष्ट्रवादी) विजयी
अर्चना धावडे 11703 (भाजपा)
मनीषा महाडिक 900 ( सेना)
नोटा 335
* येळपणे गण
प्रमोदिनी शिंदे 5652 (भाजपा)
गीतांजली पाडळे 6410(राष्ट्रवादी) विजयी
संचीता शिंदे 456 (सेना)
नोटा 124
* देवदैठण गण
कल्याणी लोखंडे 6413 (राष्ट्रवादी) विजयी
रुपाली गुंजाळ 6237 (भाजपा)
पुष्पा इथापे 578 (सेना)
नोटा 143
* कोळगाव गट
अर्चना पानसरे 12272 (राष्ट्रवादी)
ताराबाई पंधरकर 12748 (भाजपा) विजयी
मनीषा लगड 1182 (सेना)
नोटा 277
* कोळगाव गण
हेमंत नलगे 6490 (राष्ट्रवादी)
पुरुषोत्तम लगड 6749 (भाजपा) विजयी
रामदास कायगुडे 606 (सेना)
नोटा 150
* पारगाव गण
शहाजी हिरवे 5148 ( भाजपा) विजयी
शिवाजी जगताप 5125 (राष्ट्रवादी)
शिवेंद्र मोटे 481 (सेना)
भारत आल्हाट 307 (बसपा)
रामदास जंजीरे 92 (अपक्ष)
विक्रम पंधरकर 1231 (अपक्ष)
नोटा 100
* मांडवगण गट
गौरी भोस 11345 (भाजपा)
सुवर्णा जगताप 11591 (राष्ट्रवादी) विजयी
विद्या आनंदकर 1069 (सेना)
सुमन चव्हाण 245 (अपक्ष)
नोटा 260
* मांडवगण गण
शोभा शेळके 653 (सेना)
रंजनी देशमुख 6275 (काँग्रेस) विजयी
पुष्पा बोरूडे 5502 (भाजपा)
शमा अत्ता 160 (बसपा)
नोटा 134
* भानगाव गण
आशा गोरे 5868 (भाजपा) विजयी
पद्मा शितोळे 5223 (राष्ट्रवादी)
स्वाती कुदांडे 518 (सेना)
नोटा 176
भाजपाचे जि.प ला 3 व पंचायतसमितीला 7 आणि काँग्रेस चे जि.प 1 आणि राष्ट्रवादीचे 2 तर पंचायत समितीला 5 अशा प्रकारे उमेदवार विजयी झाले आहे
यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीच्या महायुती गट बंधन मध्ये शिवाजीराव नागवडे आमदार राहुल जगताप आमदार अरुण काका जगताप राजेंद्र नागवडे आण्णा शेलार दत्ता पानसरे बाळासाहेब नाहटा हरिदास शिर्के अशी दिग्गज्यांची फळी असून सुद्धा काँग्रेसला श्रीगोंदा तालुक्यात यश मिळवता आले नाही.
Post Comment