जळगाव, दि. 21, जानेवारी - चाळीसगाव तालुक्यातील हिरापूरजवळ नवीनच सुरू झालेल्या पेट्रोलपंपावर आज पहाटे तीन ते चार वाजेदरम्यान पंधरा हजारांची लुट करण्यात आली. चारचाकीवर आलेल्या दरोडेखोरांनी पेट्रोलपंप कॅरील सुरक्षारक्षकास शस्त्राचा धाक दाखविला आणि पंधरा हजारांची रोकड लांबविली. आपण सीसीटीव्हीमध्ये येऊ नये यासाठी दरोडेखोरांनी तेथील सीसीटीव्हीचे रेकोर्डिंगसुद्धा लांबविले. पंपाचे मालक सुनील भावसार यांनी ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती दिली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिरापुरजवळील पेट्रोलपंपावर शस्त्राचा धाक दाखवून लुट
Reviewed by Dainik Lokmanthan
on
15:12
Rating: 5
Post Comment