करमनवाडीतील विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप
कर्जत तालुक्यातील करमनवाडी जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. श्रीगोंदा येथील जाधव फर्निचरचे मालक सागर जाधव यांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती भरत लांबोर यांनी दिली.
करमनवाडीचे सरपंच भरत पावणे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य किसन पवार, रमेश मेहेर, संजय जाधव, मुख्याध्यापक बबन सावंत, प्रा. अशोक पावणे, रासपचे कर्जत तालुका संपर्क प्रमुख भरत लांबोर, लालासाहेब हराळे, संभाजी मेरगळ, सनी पावणे, शहाजी पवार, अनिल हराळे, रेवननाथ लांबोर, धनंजय चव्हाण, भागवत पावणे, राजेंद्र खराडे, गोरख पावणे, सचिन पवार, नितिन पवार तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने शाळेसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही सरपंच भरत पावणे यांनी दिली

Post Comment