Breaking News

विविध विकास कामाचे भुमिपूजन

पाथर्डी: नगर परिषदेच्या वतीने सुमारे एक कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामाचे भुमिपूजन आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, सोमनाथ खेडकर, पांडूरंग खेडकर, उपसभापती विष्णूपंत अकोलकर, नगरसेवक प्रसाद आव्हाड, रमेश गोरे, नामदेव लबडे, नगरसेवीका दिपाली बंग, दुर्गा भगत, पं.स. सदस्य सुभाष केकाण, सुनिल ओव्हळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.