बेलपिंपलंगाव येथे ब्रम्हलीन सेवानंद महाराज यांना श्रद्धांजली
बेलपिंपळगाव प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील श्री दत्त मंदिर आश्रमाचे मठाधिपती सेवानंद महाराज यांचे देहावसन झाले असून त्यांच्या जाण्याने बेलपिंपलगाव, जैनपुर ,घोगरगाव येथील हजारो भाविक भक्तांवर मोठी शोककळा पसरली आहे. त्यांना सार्वजनिक श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी गावातील वसंत रोटे, बाबासाहेब गटकळ, एकनाथ भगत, दिगंबर शिंदे, पंढरीनाथ कांगुणे, कचरू कांगुणे, रवी शेरकर, दीपक चौगुले,सुभाष साठे, बाबासाहेब कांगुणे, बाळासाहेब शिंदे, सुखदेव कांगुणे,बाळासाहेब शेरकर,विजय शेरकर,राजेंद्र धिर्डे ,राजेंद्र सुरसे,बाळासाहेब पटारे,बाळासाहेब राहिंज, विजय सुरसे, अरुण कांगुणे, दिलीप रोटे, रावसाहेब धिर्डे,हरिदास गटकळ, सुभाष सरोदे,बाळासाहेब तर्हाळ, कुंडलिक सरोदे, दिलीप कदम, अशोक पटारे,बबन शिंदे,संभाजी शिंदे, रंभाजी कांगुणे, संजय साठे, राजेंद्र साठे, बाबासाहेब गायकवाड, अशोक साठे, अशोक तरस, गणेश चौगुले, दिलीप दोंदे, काशिनाथ साठे, नवनाथ कांगुणे,अण्णासाहेब वैद्य, बाळासाहेब कचरे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होत.े