सागरदास मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी सिंग
पारनेर / प्रतिनिधी
शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या सागरदास मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी संदीप सिंग यांची एकमताने अधिकृत निवड जाहीर करण्यात आली. कार्यकारणी सदस्य राहुल बुगे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपाध्यक्ष म्हणुन मयुर चौरे व खजिनदारपदी अमोल शिंदे यांचीही नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी सचिन बुगे, मयूर रुईकर, गोपी काळभोर, योगेश बुगे, नितीन बुगे, अनंत श्रीमंदिलकर, श्रीकांत भुजबळ, दिनेश गायकवाड, सागर व्यवहारे, वैभव जेऊरकर, गौरव रुईकर, बाळा बुगे, संजय शेटे, प्रणय खेडेकर, वैभव येणारे, जुनेद राजे, हर्षल हांडे, अक्षय जगदाळे, विकी गायकड, दीपक व्यवहारे, दादा शेटे, वैभव नारोडे, हेमंत मालशिकारे, तेजस श्रीमंदिलकर, बंटी खेडेकर, अभिजित भगत उपस्थित होते.