Breaking News

नगर - दहिगाव-ने एसटी बस पुर्ववत सुरू

भाविनिमगाव प्रतिनिधी - पारनेर- दहिगाव-ने ही दहिगाव-ने मुक्कामी एस टी बस गेल्या चार वर्षांपासून बंद असल्याने नगर येथे कामा निमित्त सकाळी नागरिांना जाण्यासाठी बस नसल्याने मोठी उतर बस करत जास्तीचा वेळ व पैसा खर्च करून मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र नेवासा आगारान ेनगर दहिगावने ही मुक्कामी बस सुरु करून नागरिकांनामोठादिलासादिलाहोता. 
मात्रगेल्यासहामहिन्यांपासूनयाबसनेमार्गबदलल्यानेयाभागातीलनागरिकांचीपरतगैरसोयझाली. वारंवारतक्रारीकरूनहीबसपुर्ववतहोतनव्हतीयावरसामाजिककार्यकर्तेआत्मारामकुंडकर, मोहनखंडागळे, भागचंदकुंडकरयांनीशेवगाव, नेवासा, वअहमदनगरआगारव्यवस्थापकयांनावेळोवेळीनागरिकांच्यावशालेयविद्यार्थ्यांच्याबसअभावीहोणार्‍यागैरसोयीबद्दलकल्पनादेऊनबससुरूकरण्यातयावीयासाठीप्रयत्नकेले. शेवटीत्यांच्याअथकप्रयत्नांनाअखेरयशआलेअसूननगर - दहिगाव-नेहीदहिगाव - मठाचीवाडी - चिलेखनवाडी - कुकाणा - पांढरीपूलमार्गेनगरलाजाणार्‍याबसनेआपलामार्गबदलवूनपुर्वीच्यादहिगावने - भाविनिमगाव - शहरटाकळी - भातकुडगावफाटा - कुकाणा - पांढरीपूलनगरयामार्गानेप्रवाससुरूकेलाअसल्यानेयापरिसरातीलनागरिकांचीमोठीसोयजिल्ह्याच्याठिकाणीसकाळीजाण्यासाठीझालीआहे. नेवासाआगारप्रमुखयांचेनागरिकांनीआभारव्यक्तकेलेआहे. यालालपरीचे शहरटाकळीग्रामस्थांनीस्वागत केलेयावेळीह.भ.प मोहन महाराज खंडागळे ,आत्मारामकुंडकर, अरुण आपशेटे ,ज्ञानदेव खराडे ,अरुणइथापे, पंढरीनाथराजळे, रामजी ज्ञानदेव गवळी ,भागचंदकुंडकर, कचरू राजळे ,शिवाजी बोरुडे ,नारायण घनवट,मानियल कोल्हे ,मोहन गादे ,किरण कोल्हे ,शालेय विद्यार्थी व महिला प्रवासी उपस्थितहोत्या. 
प्रतिक्रिया
ग्रामीणभागातील सर्वसामान्यजनतेलावशालेयविद्यार्थ्यांनाजिल्ह्याच्याठिकाणीकामानिमित्तवशिक्षणासाठीजाण्यासाठीहीबसमहत्वाचीआहे. त्यामुळेनागरिकाचीगैरसोयदूरहोण्यासाठीप्रयत्नशीलराहिल्यानेबसपूर्ववतसुरूझाली. 
आत्माराम कुंडकर - सामाजिक कार्यकर्ते शहर टाकळी