कविता शिंदे-शेंडे सेट उत्तीर्ण
कोपरगाव शहर प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत कविता शिंदे-शेंडे यांनी यश संपादन केले, कविता या माजी सैनिक गंगाधर शेंडे आणि मदांकीनी शेंडे यांच्या कन्या आहेत. सेट परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल सर्वश्री स्वाती कोयटे, सुनील बोरा, छाया भालेराव, विजय शेंडे, संमता टायनी टॉटच्या शिक्षकांनी कविता शिंदे-शेंडे यांचे अभिनंदन केले.