Breaking News

श्रीगोंदा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी सुनील शिंदे तर कार्याध्यक्ष पदी कोरडे


श्रीगोंदा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची बैठक नुकतीच पंचायत समिती श्रीगोंदा सभागृहामध्ये पार पडली या वेळी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री संदीप अल्हाट व सेक्रेटरी श्री सुधीर टोकेकर व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री राहुल पोळ उपस्तीत होते सदर सभेत ग्रामपंचायत संघटना श्रीगोंदा ची कमिटी निवडण्यात आली तालुका अध्यक्षपदी सुनील शिंदे व कार्याध्यक्ष पदी राजेंद्र कोरडे उपाध्यक्ष पदी गणेश शिंदे व सचिव पदी मच्छिद्र इधाटे तसेच प्रसिद्धी प्रमुख म्हणून पोपट शिंदे यांची सर्वानु मते निवड करण्यात आली या वेळी तालुक्यातून अनेक कर्मचारी उपस्तीत होते श्री सुरेश कोकाटे यांनी सर्वांचे आभार मानले तसेच यावेळी सोन्याबाप्पू बोरगे, पोटघन,सुनील कोळपे सतीश खामकर, राजेंद्र भालेराव .राजेंद्र ससाणे अशोक लगड महादू गोरखे , आबा पठारे परवीन साळुंके, बाबा शेलार मारुती कदम अनिल शिंदे , आदि कर्मचारी उपस्तीत होते.