Breaking News

सांगली, जळगाव महापालिकेसाठी एक ऑगस्ट रोजी होणार मतदान


मुंबई :  सांगली- मिरज- कुपवाड व जळगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १ अाॅगस्ट राेजी मतदान हाेईल. याच दिवशी वसई-विरार मनपाच्या एका जागेची पाेटनिवडणूकही हाेणार अाहे. या सर्व ठिकाणी ३ अाॅगस्ट राेजी मतमाेजणी हाेऊन निकाल जाहीर हाेईल. संबंधित मनपा क्षेत्रात अाचारसंहिता लागू झाली अाहे, अशी माहिती निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी साेमवारी दिली.