Breaking News

अविनाश चव्हाण हत्या प्रकरणी पाच आरोपींना अटक


स्टेप बाय स्टेप' क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण हत्या प्रकरणी लातूर येथील कुमार मॅथ क्लासेसचे संचालक चंदनकुमार यांच्यासह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे, क्लासेसच्या वादातून 20 लाखांची सुपारी देऊन हत्या केल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे.