Breaking News

प्रवरा ग्रामीण शिक्षणशात्र महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल


प्रवरानगर
प्रवरा ग्रामीण शिक्षणशात्र महाविद्यालयाचा द्वितीय वर्षाचा १०० टक्के निकाल लागल्याची माहिती प्राचार्य डॉ. विद्या वाजे यांनी दिली .
या परीक्षेस एकूण २६ विद्यार्थी बसले होते . त्यापैकि ०८ विद्यार्थी ओ श्रेणीत , १० विद्यार्थी ए प्लस श्रेणीत ,०७ विद्यार्थी ए श्रेणीत व १ विद्यार्थी ब श्रेणीत उत्तीर्ण झाले . सर्व यशश्वी विद्यार्थ्यांचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील ,सौ. शालिनीताई विखे पाटील ,माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, डॉ. सुजयदादा विखे पाटील ,संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे,शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा. शिवाजी रेठरेकर प्रा. विजय आहेर आणि शिक्षकांनी अभिनंदन केले.