Breaking News

कालिका नगरात विद्यार्थ्याची आत्महत्या


शिर्डी / प्रतिनिधी
शहरातील कालिकानगर परिसरात एका महाविद्याल्यालयीन तरुणाने राहत्या घरात गळफास आत्महत्या केली. साहीद कलीम पठाण असे त्याचे नाव असून तो उच्चशिक्षित आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. याबाबत साईबाबा संस्थानने शिर्डी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार अकस्मात मृत्यू गुन्हा दाखल करण्यात आला.