श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांचे पाडळीमध्ये आगमन
अकोले / ता. प्रतिनिधी । 23 ः
सिन्नर तालुक्यातील पाडळी गांवात बुधवारी मालदाड येथील श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाला शिकणार्या कृषीदुतांचे आगमन झाले.
पाडळी गावच्या सरपंच अरुणा रेवगडे, उपसरपंच भगीरथ रेवगड, आखाडे मॅडम (कृषी सहायक), बन्सीराम रेवगडे, किरण शिंदे, दत्तात्रय रेवगडे, तानाजी रेवगडे, गणेश शिंदे यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये कृषीदूतांचे त्यांचा पुढील चार महिन्यांचा कालावधी शेतकरी हितासाठी असणार आहे. हे कृषीदूत शेतकर्यांच्या विविध समस्या सोडविण्यास मदत करणार आहेत. त्यांनी अवगत केलेले ज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्याचा व शेतकर्यांच्या समस्या सोडविण्याचा आणि शेतकर्यांकडून जास्तीत जास्त ज्ञान घेण्यापर्यंत असणार असे मत कृषीदूत प्रतिनिधी यांनी व्यक्त केले.
या कृषीदूतांमध्ये प्रमोद डोखे, रोहित गुंजाळ, संतोष वाकचौरे, विराज भुसारी, योगेश पाटकर, अभय घोडेकर आदींचा समावेश आहे.