पारनेर महाविद्यालयाची उज्वल यशाची परंपरा...
सुपा / प्रतिनिधी ।
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा पारनेर महाविद्यालयाचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालात महाविद्यालयाने उज्वल यशाची परंपरा राखली. महाविद्यालयाचा कला शाखेचा शेकडा निकाल 80.66 टक्के वाणिज्य विभागाचा निकाल 97.79 टक्के, विज्ञान विभागाचा निकाल 99.20 टक्के लागला आहे.
विज्ञान विभागात शुभम शिवाजी घुले हा 87.69 टक्के मिळवुन प्रथम आला. वाणिज्य विभागात प्रिती अशोक साठे ही विद्यार्थीनी 86.61 टक्के गुण मिळवत प्रथम आली. या विद्यार्थीनीला अकाउंटमध्ये 100 पैकी 98 गुण प्राप्त झाले आहेत. कला शाखेत संकेत राजेंद्र हारदे व योगिता गणेश साठे हे दोघे 73 टक्के गुण मिळवुन प्रथम आले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे व पंचायत समिती सभापती राहुल झावरे व प्राचार्य डॉ. रंगऩाथ आहेर, उपप्राचार्य डॉ. तुकाराम थोपटे, प्रा. संजय कोल्हे आदिंनी सत्कार केला.