सरपंचपदी मनिषा कोल्हे तर उपसरपंचपदी संजय कोल्हे
पारनेर तालुक्यातील लोणी हवेली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनिर्वाचीत सरपंच मनिषा कोल्हे आणि उपसरपंच संजय कोल्हे यांची निवड करण्यात आली.
त्यांच्या निवडीमुळे सक्षम नेतृत्व गावाला मिळाले. त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिलीप वळसे पाटील, मा. मंत्री मधुकर पिचड, जि.प.चे मा. उपाध्यक्ष सुजित झावरे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादासाहेब पठारे, मा. सरपंच डॉ. शंकर कोल्हे, सदस्या सोनाली दुधाडे, मा. सदस्य शंकर कोल्हे, भाऊसाहेब जगताप, पोपट कोल्हे, डॉ. संजय कोल्हे, डॉ. कानिफ कोल्हे, दादाभाऊ कोल्हे, गोरख दुधाडे, शरद जगताप, प्रतिक हिंगडे, दिलीप दुधाडे आदी उपस्थित होते.