Breaking News

बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे यांना अटक.

जामखेड तालुक्यातील चौंडी येथील अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या समोरच धनगर आरक्षण मुद्द्यावरून गोंधळ घालण्यात आला आहे, धनगर आरक्षणाच्या मागणीसंबंधी स्टेजसमोर घोषणा देणारे बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे यांना पोलिसांनी अटक केली आहे.