भंडारा-गोंदियामध्ये लोकसभा पोटनिवडणुकित राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडे यांचा विजय झाला असून भाजपचे उमेदवार हेमंत पटले यांचा दारुण पराभन झाला आहे.नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळं ही पोटनिवडणूक झाली. त्यामुळं ही जागा भाजपनं प्रतिष्ठेची केली होती. पटोलेंनी ही निवडणूक लादली असा प्रचार भाजपने केला. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही.