Breaking News

सिंधुताईंचा पोलिसांकडून सत्कार

सिंधूताई सपकाळ यांनी दुपारी नेवासा पोलिस ठाण्यात सदिच्छा भेट दिली. त्यावेळी पोलिस निरिक्षक प्रविण लोखंडे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी सोनई पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक किरण शिंदे, बाबा लबडे, संदीप दिवटे, तुळशीराम गिते, पोलिस हवालदार कानडे, भरत घुगे, सतिश देसाई, बुचकूल, महिला पोलिस कर्मचारी कल्पना गावडे, मनिषा धाने आदी होते.