Breaking News

डॉ.चंद्रकांत लामतुरे जामखेड ग्रामीण रुग्णालयातून कार्यमुक्त

जामखेड गोळीबारातील जखमी ग्रामीण रुग्णालयात आले, तेंव्हा वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते. अर्ध्या तासापर्यंत आले नाही. वैद्यकीय अधिकारी अशिष कोकरे व प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. युवराज खराडे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना पाठविलेल्या अहवालात डॉ. चंद्रकांत लामतुरे दोषी आढळल्याने त्यांना तात्काळ जामखेड ग्रामीण रुग्णालयातून कार्यमुक्त करण्यात आले आहे.