Breaking News

व्यावसायिकांना अच्छे दिन


सुट्यांमुळे महाबळेश्‍वर पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहे. अनेक पर्यटकांना राहण्यासाठी हॉटेल उपलब्ध होत नसल्याने पर्यटक पाचगणी व वाई येथे मुक्काम करीत आहे. पर्यटकांचा मुख्य हंगाम सुरू झाल्याने हॉटेल व्यावसायिक, व्यापारी व स्थानिक नागरिकांना अच्छे दिन आले आहेत. गेल्या तीन दिवसांतच महाबळेश्‍वरात खरेदी-विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल झाली.