Breaking News

नॅशनल युनिअन ग्रामीण डाक सेवक संघटनेचे पोस्ट कार्यालयासमोर आंदोलन


पाथर्डी : येथे नॅशनल युनिअन ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या वतीने डॉ.कमलेशचंद्र कमेटीच्या सर्व मागण्यांसह विविध समस्या सोडाव्यात यासाठी बेमुदत संप पुकारून पोस्ट कार्यालयासमोर जोरदर घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले.