एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी कर्नाटक विधानसभेच्या प्रचारात उतरले असून त्यांच्या भगव्या फेटय़ाच्या चर्चेने जोर पकडला आहे. जनता दल सेक्युलरच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी ओवेसी यांनी बेळगावात सभा घेतली. ओवेसी यांनी जेव्हाही भाषणे दिली आहेत तेव्हा ते शेरवानी आणि टोपी घालून दिसत होते.