Breaking News

3 जूनपासुन मान्सुनचा पाऊस


मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात 3 जूनपासुन पावसाला सुरुवात होईल. 20 जून ते 30 जुलैपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण महाराष्ट्रात पावसात खंड पडेल. 20 ऑगस्टनंतर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. सप्टेंबर महिन्यात दमदार पाऊस पडून तलाव, बंधारे पूर्ण भरण्याची शक्यता आहे. 10 ऑक्टोबरला पाऊस थांबून थंडीला सुरुवात होईल.