खर्डा येथे हातभटटी बनविणार्या अड्डयांवर पोलिसांचा छापा छाप्यात एकुण 29 हजार रूपयांचा माल पकडून नष्ट
तालुक्यातील खर्डा येथे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असुन, जामखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी आज तीन दिवसांपासून अवैध धंद्यांवर छापा टाकून तेथील साहित्यासह हातभट्टी नष्ट करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पगार व त्यांची टिमने सकाळी 6 वाजणेच्या दरम्यान खर्डा येथे दोन ठिकाणी छापा टाकण्यात आला. यामध्ये कौसाबाई सकट राहणार खर्डा येथे राहते घरी हातभट्टीची दारू बनविताना रंगेहाथ पोलिसांनी पकडले, त्याचदरम्यान रंजना पवार यांच्या खर्डा येथील घरी पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती, माहिती मिळताच गावठी हातभट्टी बनवताना त्या महिलेच्या घरी पोलिसांनी छापा टाकला.
कौसाबाई सकट यांच्या हातभट्टीवर छापा टाकण्यात आले. या छाप्यात 16 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जमा करत नष्ट करण्यात आला. तसेच रंजना पवार यांच्या हातभट्टीवर छापा टाकण्यात आला, त्याठिकाणी एकूण 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जमा करत गावठी हातभटटीचे कच्चे रसायन आढळून आल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.
पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कौसाबाई सकट यांची 16 हजार रू किंमतीची दोन वेगवेगळ्या प्लास्टिक ड्रममध्ये 200 लीटर कच्चे रसायन गावठी हातभटटी तयार दारू व 80 लिटर बनवलेली गावठी हातभटटी असलेली 16 हजार रू किंमतीचे गावठी हातभटटी दारू तयार करण्याचे रसायन वेगवेगळे बॅलरमध्ये एकुण 200 लिटर व दारु तयार करण्याची साधने अंदाजे एकुण 16 हजार रूपये चा माल पकडून छापा टाकत नष्ट करण्यात आले. तसेच रंजना पवार यांच्या राहत्या घरी हातभट्टीवरील छाप्यामध्ये 13 हजार रूपये किंमतीचे प्लास्टिक ड्रममध्ये 200 लिटर गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन आढळून येऊन ते नष्ट करण्यात आले, एकुण 200 लिटर दारू आढळून आली, असा एकुण 13 हजार रुपये हातभटटीचा माल छाप्यामध्ये पकडला व दारू बनविण्याचे साहित्य जमा करून ते नष्ट करण्यात आले. जामखेडचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान जामखेड सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पगार, पो.हेड कॉ. भिताडे, पो.कॉ अल्ताफ शेख ,पो.कॉ साने, पो.कॉ साखरे, महिला पो. कर्मचारी व्यवहारे यांनी ही कारवाई केली.
जामखेड तालुक्यात विनापरवाना बेकायदा गावठी हातभटटी तयार करून दारू बनवणारे रॅकेट मोठे कार्यरत असल्याचे खात्रीशीर वृत्त असल्याने ही कारवाई करण्यात आली. अचानक सुरू झालेल्या या मोहिमेने अवैध व्यवसाय करणार्यांचे धाबे े दणाणले आहेत.