Breaking News

देडगांव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डॉ. आंबेडकर जयंती

देडगांव प्रतिनिधी - नेवासा तालुक्यातील देडगांव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी. जयंती साजरी करण्यात आली . यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या
प्रतिमेला शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष किशोर मुंगसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शहाजी ढोले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी सुर्यकांत कदम व एडे यांची भाषणे झाले . या कार्यक्रमासाठी एम.डी हिवाळे, कोलते , कदम ,पाडळे,माजी उपसरपंच दत्ता मुंगसे ,संतोष तांबे आदिे उपस्थित होते.