Breaking News

यवतमाळात शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू

यवतमाळ : नेर तालुक्यातील लोनाडी येथील शेतकऱ्याचा उष्मघाताने गुरुवारी शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला .गणेश चव्हाण (३५) असे मृतकाचे नाव आहे. नेर तालुक्यातील लोनाडी येथील शेतकरी गणेश चव्हाण यांच्याकडे साडेतीन एकर शेती आहे. उन्हाची दाहकता दिवसगणिक वाढत असून भाजीपाल्याचे पीक वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. .