Breaking News

अल्पवयीन मुलीस पळविले

श्रीरामपूर /शहर प्रतिनिधी / - महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 4 एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान घडली. याबाबत शहर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा र. न. 109/2018, प्रमाणे भादवी कलम 363 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राऊत हे करीत आहेत.