Breaking News

प्रियंका क्षेत्रेची आर टी ओ म्हणून निवड


करंजी - ( प्रतिनिधी )- पाथर्डी तालूक्यातील देवराई येथील प्रियंका सुभाष क्षेत्रे यांनी एम. पी. एस. सी परिक्षा उत्तीर्ण होत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पद मिळवण्यात यश मिळविले आहे . प्रियंका ही तिसगांव येथील जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेत कॅशियर म्हणून काम करत असलेले सुभाष क्षेत्रे यांची कन्या असुन यावर्षीच्या लागल्या निकालामध्ये प्रियंका क्षेत्रे हीने एम पी एस सी परिक्षेत यश मिळवत सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक ( आरटीओ ) होण्याचा मान मिळवला आहे.