Breaking News

बीसीसीआयने केली गावसकरची जीवनगौरव पुरस्कारासाठी शिफारस


भारतीय क्रिकेटला जागतिक स्तरावर एक वेगळी उंची गाठून देणाऱ्या कर्णधार विराट काेहलीच्या नावाची बीसीसीअायने देशातील सर्वाेच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात अाली. याशिवाय अापल्या मार्गदर्शनाखाली भारताला १९ वर्षाखालील विश्वचषक मिळवून देणाऱ्या प्रशिक्षक राहुल द्रविडची द्राेणाचार्य पुरस्कारासाठी बीसीसीअायने शिफारस केली अाहे. जीवन गाैरव पुरस्कारासाठी माजी क्रिकेटपटू सुनील गावसकरचे नाव सुचवले अाहे.