Breaking News

सहाय्यक मोटार वाहन निरिक्षकपदी शाईन सय्यद


कुळधरण - कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील शाईन आदम सय्यद हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या आरटीओ परिक्षेतून सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपदी निवड झाली. चापडगाव परिसरातून पहिलीच मुलगी अधिकारी झाल्याने तीच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.