आ. कर्डिलेंवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी
यात म्हटले आहे, केडगाव येथे घडलेले दुहेरी हत्याकांड घटना निंदणीय आहे. या हत्याकांडाची सखोल व निपक्ष:पातीपणे चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे. परंतू राजकीय द्वेशापोटी आ. कर्डिलेंचे नाव घेऊन गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळे ते गुन्हे मागे घेण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात अली आहे. निवेदनावर माजी सभापती अॅड. मिर्झा मनियार, पंचायत समिती सदस्य एकनाथ आटकर, सरपंच संतोष शिंदे, गहीनीनाथ खाडे, दादासाहेब चोथे, युवानेते पुरूषोतम आठरे, वैभव खलाटे, बंडू पाठक, नंदकूमार लोखंडे, मनोज ससाणे, माजी सरपंच सुरेश चव्हाण, पोपट कराळे, सतिष कराळे, उपसरपंच रविंद्र भापसे, चेअरमन रामदास गोरे, तुकाराम वiढेकर, अॅड. गणेश शिंदे, अॅड. आत्माराम वांढेकर, पिंटू खाडे, नवनाथ आरोळे, दत्तात्रय कोरडे, अमोल गिरी, महादेव वाबळे आदींच्या सह्या आहेत.