पुणे, दि. 21, फेब्रुवारी - शास्तीकर रद्द करावा. शास्तीबाबत राज्य सरकारचा निर्णय येत नाही, तोपर्यंत शास्ती कर वसूल न करता सामान्य कर स्वीकारण्यात यावा. अशी मागणी करीत राष्ट्रवादीच्या नगरसेविकांनी ’काळीसाडी’ परिधान करुन निषेध व्यक्त केला तर हातात तांब्या घेऊन महासभेत महापौरांच्या आसनासमोर पाणीपट्टी दरवाढीचा विरोध केला.अन धिकृत बांधकामे नियमित करावीत, महापालिकेने केलेली पाणीपट्टी दरवाढ आणि रिंग रोड रद्द करण्यात यावा. प्रस्तावित पाणीपट्टी लाभ कर मागील वर्षीप्रमाणे ठेवावा. तसेच पवना जलवाहिनी व 24ु7 पाणीपुरवठा योजना त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी केली होती.
राष्ट्रवादीच्या नगरसेविकांनी ’काळीसाडी’ परिधान करुन केला निषेध
Reviewed by Dainik Lokmanthan
on
17:30
Rating: 5