Breaking News

मक्का मशीद बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल देणार्‍या न्यायाधीशाचा राजीनामा


बहुचर्चित मक्का मशीद बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल देणारे न्यायाधीश रवींद्र रे्डडी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मक्का मशीद प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने आज अंतिम निर्णय घोषित करत सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. येथील मक्का मशीदीवर 18 मे 2007ला झालेल्या हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू व 58 जण जखमी झाले होते.