बंदीस्त गटाराचे भूमिपूजन
देडगाव प्रतिनिधी- देडगाव येथील सन 2015 ते 2016 रक्कम 4,99,767 रु. चौदावा युक्त निधीतून देडगाव येथील पाईप-लाईन, ससाणे वस्ती, हिवाळे वस्ती, गावठाण दळे वस्ती, सन 2016 ते 2017 रक्कम रु. 5 लाख हे एडके गल्ली बंदिस्त गटार या दोन्ही कामाचे शुभारंभ सुखदेव महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देडगावचे सरपंच चंद्रकांत मुंगसे, उपसरपंच लक्ष्मण गोयकर व ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाजीराव मुंगसे उपस्थित होते. यावेळी एस.एस. शेलार , बन्सी कुटे, बन्सी कुलट, सुरेश कुटे, कुंडलिक कदम, शिवाजी थोरात, गणपत कोकरे, कैलास मुंगसे ,श्रीधर मुंगसे , पत्रकार बन्सीभाऊ एडके , पोपट कोकरे , रेकत पठाण , हरिभाऊ म्हस्के, भानूदास मुंगसे, जालू खांडे, ग्रामपंचायत सदस्य सचिन मुंगसे, अविनाश ससाणे, अनिकेत मुथ्था , बाळू तिडके, कमळागिर बाबा, देशमुख, सकाहरी गोखणे इ. ग्रामस्थ उपस्थित होते.