Breaking News

पाथर्डी येथे महात्मा बसवेश्‍वर जयंती उत्साहात


पाथर्डी (प्रतिनिधी) - समतावादी महात्मा बसवेश्‍वर जयंती पाथर्डी येथील बी. एस. एन. एल. ऑफ़ीस , नगरपालिका, तहसिल ऑफिस, बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या वतीने तसेच सर्व समाजबांधवाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, नायब तहसीलदार नेवसे, नगरसेवक रमेश गोरे, प्रसाद आव्हाड, महेश बोरुडे, चांद मणियार,अजित चौनापुरे, पत्रकार नितीन इजारे, राजू उदारे, विठ्ठल हापे, सदामत साहेब, संतोष जिरेसाळ, रमेश हंडाळ, जगनाडे साहेब, सुरेश इजारे, अजित चौनापुरे, पप्पू चौनापुरे, काका चौनापुरे, गजानन तारापूरकर, अभिजित गुजर, केवले सर, दत्ता टेंभूरकर, प्रसाद फुटाणे,आदी ज उपस्थित होते.