दोंडाईचा प्रकरणी तेली समाजाचा निषेध
यावेळी सोनई शहराध्यक्ष मधुकर सुरसे, महिला संघटनेच्या अध्यक्ष सुशीला सुद्रीक, अनिता खंडागळे, युवा अध्यक्ष संतोष क्षीरसागर, चंदू जगताप, बालाजी जगताप, गणेश देशमाने, नंदकिशोर लुते, संजय शेजवळ, रमेश सुद्रीक, रामू सुद्रीक, संजय खंडागळे, दीपक देशमाने, अर्जुन थोरात, आशा सुद्रीक, सुजाता क्षीरसागर, कल्पना जगताप, व सिंधू सुरसे, वर्षा सुरसे, आदीसह तेली समाज बांधवांची उपस्थिती होती.
या प्रकरणावर आवाज उठून समाज आला न्याय देण्याची मागणी अशोक क्षीरसागर यांनी केली,तर आभार पत्रकार विजय खंडागळे यांनी मानले.
