Breaking News

रॅगिंगला कंटाळून विद्याथ्र्याची आत्महत्या.


मुजफ्फरनगर : रॅगिंगला कंटाळून 'बीएएमएस'च्या एका विद्याथ्र्याने रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यात घडली. वैद्यकीय महाविद्यालयातील सत्यम कुमार (२३) या विद्याथ्र्याने रेल्वेसमोर उडी घेतल्यानंतर संबंधित प्रकार उघडकीस आला..