Breaking News

इंधनाचा उन्हाळ्यामुळे अधिक वापर


दिवसेंदिवस शहरामधून धावणार्‍या वाहणांची संख्या वाढत असताना दिसून येत आहे. त्याबरोबरच पेट्रोल डिझेलचे भावदेखील गगणाच्या दिशेने धावताना दिसून येत आहेत. मात्र त्यामुळे नागरिकांनी वाहनांचा वापर करणे टाळले नाही. आता उन्हाळा चांगलाच जाणवायला सुरू झाल्यामुळे प्रत्येकजण आपल्या गाड्यांमधील एसी वापर करताना दिसून येत आहेत. मात्र यामुळे उन्हाळ्यामध्ये इंधनाचा अधिक प्रमाणात वापर केला जात असल्याचे दिसून येते.