जीवनात सकारात्मक भूमिकेतून हमखास यश - विजय सेठी
जीवनात येणार्या अडचणी व संकटांचा धैर्याने व सकारात्मक भुमिकेतून सामना केल्यास हमखास यश मिळते असा विश्वास पुणे येथील उद्योजक विजय सेठी यांनी व्यक्त केला. राहुरी स्टेशन येथील अष्टविनायक इंग्लिश मेडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राहुरीचे पो. नि. प्रमोद वाघ होते.
प्रास्ताविक प्रिन्सिपॉल मोहनिराज होन यांनी तर स्वागत स्कूल कमिटी अध्यक्ष मुख्तार सय्यद यांनी केले. विजय सेठी पुढे म्हणाले की, शहरी आणि ग्रामिण असा न्यूनगंड विद्यार्थ्यांनी मनात बाळगू नये. ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांमध्येही मोठी गुणवत्ता व प्रतिभा असुन कमी सुविधा उपलब्ध असतांनाही मनात जिद्द बाळगून पाऊल पुढे टाकल्यास हमखास ध्येयपुर्ती होते. जीवनात अपयशाने कधीच खचायचे नाही. मागे ओढणारे फार असतात. देशाबरोबरच परदेशातही व्यवसाय वाढविला. अमेरिकेच्या टेक्सास मध्ये मागील वर्षी दोन कंपन्या सुरू केल्या. आपली ज्यांनी अवहेलना केली होती. त्यांच्याच हस्ते मला यशस्वी उद्योजक म्हणुन मानाचा समजला जाणारा बिझनेस आयकॉन पुरस्कार देवुन गौरविण्यात आल्याचे भावना विवश होत सेठी यांनी सांगितले.
पो. नि. प्रमोद वाघ यांनी अपयश ही यशाची पहिली पाहिरी समजुन विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रयत्न करावेत. आपल्या आवडीचे क्षेञ निवडून यशासाठी संघर्ष करावा. कोणत्याही क्षेञाला मुळीच कमी लेखू नका. सचिन तेंडुलकर, मिसाईल मॅन मा. राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. कलाम यांचे उदाहरण देवून जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातुन पाहण्याचे आवाहन प्रमोद वाघ यांनी केले. दोन दिवशीय समारंभात कवि व चिञपट गितकार बाबासाहेब सौदागर, पि. एस. आय. सतिष शिरसाठ, श्रीगोंद्याचे पो. उप निरिक्षक महाविर जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनिंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण रण्यात आले.कार्यक्रमास इंद्रायणी एज्युकेशनचे अध्यक्ष भास्करराव होन, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब पेरणे, उपसरपंच इंद्रभान पेरणे, माजी सरपंच गंगाधर पेरणे, बाळासाहेब वाणी, रविंद्र म्हसे, अॅड. भाऊसाहेब पवार, विनित धसाळ, पिएसआय. डि. डि. गायकवाड, असिफ सय्यद, सोमनाथ पेरणे आदी मान्यवर, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. सुञसचालन संगिता जैन, धनश्री यांनी तर आभार बिना मेमना यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोरक्षनाथ होन व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.