विकास प्रकल्पांच्या पाहणीसाठी स्वित्झलँडहून पथक
पुणे, जागतिक पातळीवर विविध विकास प्रकल्पांच्या प्रशासन आणि व्यवस्थापनामध्ये दीर्घकाळ काम करणार्या 15 जणांचे स्वित्झलॅडहून आलेले पथक, तसेच चेन्नई स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक गोविंद राव व त्यांच्या तीन सदस्यीस पथकाने नुकताच पुणे स्मार्ट सिटीचा दोन दिवसीय अभ्यास दौरा केला. स्वित्झलॅडचे पथक, तसेच राव यांनी आपल्या पथक ासह पुणे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत येणार्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली व विकासकामांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांचा अभ्यास केला. स्वित्झलॅडच्या पथकातील तज्ज्ञ व्यवसाय प्रशासन आणि व्यवस्थापनाचा अभ्यास करत आहेत. पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. राजेंद्र जगताप यांनी दोन्ही पथकांचे स्वागत केले. सीईओ डॉ. जगताप यांनी त्यांना विविध प्रक ल्पांची व त्यासंदर्भातील सद्यस्थितीची माहिती दिली. स्वित्झलॅडच्या पथकाचे प्रतिनिधी बोनार्ड यांनी सांगितले की, भारत दौर्यातील पुणे भेट ही आमच्यासाठी खास आहे. येथील सांस्कृतिक वेगेळपणासह स्मार्ट शहराच्या दिशेने पुण्याची वाटचाल अत्यंत उत्कृष्ट आहे. येथे राबविण्यात येणार्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपक्रमांचा लाभ येथील नागरिकांना भविष्यात निश्चितच होईल. चेन्नई स्मार्ट सिटीचे राव यांनी सांगितले की, स्मार्ट सिटीच्या अधिकार्यांसोबतची चर्चा फलदायी ठरली. पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने राबविण्यात येणारे प्रकल्प आमच्यासाठी मार्गदर्शक आहेत. पुणे स्मार्ट सिटी प्रशासनाच्या अनुभवाचा आम्हाला नक्कीच लाभ होईल. त्याप्रमाणे आम्ही चेन्नईमध्ये प्रकल्प राबवताना पुणे स्मार्ट सिटीचे अनुकरण करण्याचा आमचा विचार आहे.’’ स्वित्झलँड आणि चेन्नईच्या पथकाने सिंहगड रस्त्यावरील स्मार्ट सिटी ऑपरेशन सेंटरला भेट देऊन, येथे चालणार्या एकात्मिक कार्यवाही प्रणालीची सविस्तर माहिती घेतली. याचबरोबर पुणे स्मार्ट सिटीची एकूण वाटचाल, रस्ते पुनर्बांधणी व वाहतूक व्यवस्था आणि इतर प्रकल्पांविषयी पुणे स्मार्ट सिटीच्या प्रतिनिधींनी चेन्नईच्या पथकासमोर चार टप्प्यांत सविस्तर सादरीकरण केले. स्मार्ट सिटीचे रस्ते पुनरर्चना, प्लेस मेकिं ग, पब्लिक बायसिकल शेअरिंग सर्विस, पुणे वाय-फाय व स्मार्ट एलिमेंट या कामे पूर्ण झालेल्या तसेच सध्या कामे सुरु असलेले, आगामी तसेच प्रस्तावित प्रकल्पांबद्दल सादरीकरणांमध्ये तपशीलवार माहिती देण्यात आली.
विकास प्रकल्पांच्या पाहणीसाठी स्वित्झलँडहून पथक
पुणे, दि. 16, मार्च - जागतिक पातळीवर विविध विकास प्रकल्पांच्या प्रशासन आणि व्यवस्थापनामध्ये दीर्घकाळ काम करणार्या 15 जणांचे स्वित्झलॅडहून आलेले पथक, तसेच चेन्नई स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक गोविंद राव व त्यांच्या तीन सदस्यीस पथकाने नुकताच पुणे स्मार्ट सिटीचा दोन दिवसीय अभ्यास दौरा केला. स्वित्झलॅडचे पथक, तसेच राव यांनी आपल्या पथक ासह पुणे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत येणार्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली व विकासकामांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांचा अभ्यास केला. स्वित्झलॅडच्या पथकातील तज्ज्ञ व्यवसाय प्रशासन आणि व्यवस्थापनाचा अभ्यास करत आहेत. पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. राजेंद्र जगताप यांनी दोन्ही पथकांचे स्वागत केले. सीईओ डॉ. जगताप यांनी त्यांना विविध प्रक ल्पांची व त्यासंदर्भातील सद्यस्थितीची माहिती दिली. स्वित्झलॅडच्या पथकाचे प्रतिनिधी बोनार्ड यांनी सांगितले की, भारत दौर्यातील पुणे भेट ही आमच्यासाठी खास आहे. येथील सांस्कृतिक वेगेळपणासह स्मार्ट शहराच्या दिशेने पुण्याची वाटचाल अत्यंत उत्कृष्ट आहे. येथे राबविण्यात येणार्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपक्रमांचा लाभ येथील नागरिकांना भविष्यात निश्चितच होईल. चेन्नई स्मार्ट सिटीचे राव यांनी सांगितले की, स्मार्ट सिटीच्या अधिकार्यांसोबतची चर्चा फलदायी ठरली. पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने राबविण्यात येणारे प्रकल्प आमच्यासाठी मार्गदर्शक आहेत. पुणे स्मार्ट सिटी प्रशासनाच्या अनुभवाचा आम्हाला नक्कीच लाभ होईल. त्याप्रमाणे आम्ही चेन्नईमध्ये प्रकल्प राबवताना पुणे स्मार्ट सिटीचे अनुकरण करण्याचा आमचा विचार आहे.’’ स्वित्झलँड आणि चेन्नईच्या पथकाने सिंहगड रस्त्यावरील स्मार्ट सिटी ऑपरेशन सेंटरला भेट देऊन, येथे चालणार्या एकात्मिक कार्यवाही प्रणालीची सविस्तर माहिती घेतली. याचबरोबर पुणे स्मार्ट सिटीची एकूण वाटचाल, रस्ते पुनर्बांधणी व वाहतूक व्यवस्था आणि इतर प्रकल्पांविषयी पुणे स्मार्ट सिटीच्या प्रतिनिधींनी चेन्नईच्या पथकासमोर चार टप्प्यांत सविस्तर सादरीकरण केले. स्मार्ट सिटीचे रस्ते पुनरर्चना, प्लेस मेकिं ग, पब्लिक बायसिकल शेअरिंग सर्विस, पुणे वाय-फाय व स्मार्ट एलिमेंट या कामे पूर्ण झालेल्या तसेच सध्या कामे सुरु असलेले, आगामी तसेच प्रस्तावित प्रकल्पांबद्दल सादरीकरणांमध्ये तपशीलवार माहिती देण्यात आली.