Breaking News

सरपंच बदलाच्या हालचालींना वेग


काष्टी : श्रीगोंदा तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या लिंपण गाव ग्रामपंचायतीत सरपंच बदलाच्या हालचालींना मोठा वेग आला आहे. त्यामुळे राजकीय घडामोडी वेगाने घडत आहे.लिंपण गाव ग्रामपंचायतीची निवडणूक वर्ष २०१५ ला झाल्यानंतर सरपंच पॅड अनुसूचित जातीसाठी असताना येथे भाजपाची सत्ता आल्या नंतर प्रत्येकाला पदाची समान संधी देण्याचे आश्वासन भाजपा पक्षनेत्यांनी दिले होते.