Breaking News

सुप्यामध्ये रक्तदाब तपासणी शिबीर

सुपा येथे मोफत रक्तदाब व रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी रुई छत्रपती आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. संदीप चोपडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी पारनेर पंचायत समिती उपसभापती दिपक पवार, सरपंच भाऊसाहेब पवार, उपसरपंच राजू शेख, ग्रा. सदस्या शोभा पवार, गुलाब येणारे, सागर पवार, दत्ता पवार, ग्रा.सदस्य बाळासाहेब औचिते, डॉ. प्रशांत वाघ, प्रशांत काळपुंड, किशोर मगर, तृप्ती बेल्हेकर, सीमा जीवडे, उर्मिला ठोंबरे, जयश्री देवतरसे, योगिता पवार, अनिता सुपेकर, उज्वला बढे, शिल्पा साळुके, शुभांगी कांबळे आदी उपस्थित होते.