Breaking News

रक्त लाल असतं म्हणून ते नक्षलवादी नसतात : सुळे


पायात काटा रुतल्यावर वाहणारं रक्त लाल असतं म्हणून ते नक्षलवादी नसतात, शेतकर्‍याच्या कष्टाच्या घामालाही कुठल्याच राजकारणाचा वास नसतो. हा मोर्चा कष्टकर्‍यांचा आहे. न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना शहरी नक्षलवादी म्हणणार्‍यांचा निषेध, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी पूनम महाजनांवर केली आहे.