जांभळीच्या सरपंचपदी शकुंतला बाचकर बिनविरोध
तालुक्यातील जांभळीच्या सरपंचपदी शकूंतला रामदास बाचकर व उपसरपंचपदी छत्रू नाना पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी उपस्थित निवडणूक निर्णय अधिकारी डी.डी.गाडे, ग्रामसेवक योगेश चंद, तलाठी संदिप नेहरकर, डोईफोडे, हरीभाऊ आघाव, माजी सरपंच ददू मधे, माजी उपसरपंच कोंडीराम कोळपे, माजी सरपंच कारभारी तमनर, कूशाबा भूतांबरे, चंद्रकांत कदम, जालिंदर चंद, त्रिंबक बाचकर, पांडूरंग कदम, अब्दुल शेख, चेअरमन परसराम बाचकर, गूलाब शेख, पिंटू निकम, वसंत जाधव, मून्ना शेख उपस्थित होते.