जि. प. शाळांमध्ये शस्त्रक्रिया शिबीर संपन्न
सर्व शिक्षा अभियान अपंग, समावेशित शिक्षण उपक्रम व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने दि.17 मार्च रोजी जामखेड तालुक्यातील 0 ते 14 वयोगटातील 14 विद्यार्थांच्या र्ढेीपसश ढळश ठशरश्रशीश शत्रक्रिया करण्यात आल्या.
डॉ. कटारिया यांनी सर्व शत्रक्रिया केल्या असून डॉ. युवराज खराडे वैद्यकीय अधिक्षक व गटशिक्षणाधिकारी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलाणी, वैद्य, कदम, झिंजुर्के, नागरगोजे, तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम तालुका पथकातील डॉ. बेलेकर, डॉ. गोरे, डॉ. देवकर, डॉ. मेंगडे, डॉ. टाकसाळ, औषध निर्माता काळे, देशमुख, घोरपडे, परिचारिका एकाड, बोरुडे, हजारे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहून शत्रक्रिया शिबीर यशस्वी पार पाडले.