Breaking News

भाईंदर : जंगलातील वणव्यावर नियंत्रण


घोडबंदर रोडवरील भाईंदर पीक असलेल्या जंगलास काल रात्री लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले. दरम्यान, ठाण्यातील येऊर जंगलामध्ये मामा भाच्याचा डोंगर आहे. या डोंगरावरील झाडांनी अचानक पेट घेतला. वन विभागाच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. आगीमुळे जवळपास दीड ते दोन एकर परिसरातील वनसंपदेची हानी झाल्याची मा हिती समोर आली आहे.